निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके

रायगड जिमाका दि. 27: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात 53 भरारी पथके आणि 76 स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 32-रायगड आणि 33-मावळ मधील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदार संघाअंतर्गत एकूण 53 एफएसटी पथके … Continue reading निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके